pm kisan namo kisan latest news नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पाहिलं तर देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते बिहारमध्ये होणाऱ्या समारोह मध्ये 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा 19 वा हप्ता हा शेतकऱ्यांचे खात्यात वितरित केला जाणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि याच बरोबर शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडला आहे की पी एम किसान च्या हप्त्या बरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता खात्यात जमा होणार आहे का नाही तर चला काय अपडेट आहे जाणून घेऊया.
या दिवशी पी एम किसान चा 19 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार
तर शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी पीएम किसान सन्माननीय योजनेचा 19 वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत यापूर्वी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून अठरावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला गेला होता मागील हप्ता आणि या हप्त्यामध्ये पाहिलं तर जवळजवळ वीस लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हा 19 वा हप्ता वितरित केला जाणार आहे याचबरोबर राज्यातील जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजने बरोबरच नमो किसान शेतकरी योजनेचा देखील हप्ता खात्यात जमा व्हावा याची प्रतीक्षा आहे.
आता या योजनेनुसार पाहिलं तर राज्यातील 91 ते 92 लाख शेतकरी पीएम किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत आणि लाभ घेत आहेत साधारणता आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील पी एम केसांच्या हप्त्या सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात केला जातो मात्र यावेळेस आपण पाहिलं तर असे होण्याची शक्यता थोडी कमी असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान चा अठरावा हप्ता आणि याच बरोबर नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा पाचवा हप्ता हा एकत्र जमा केला होता परंतु त्यावेळेस पाहिलं तर या दोन्ही हप्त्यांच्या राड्यामध्ये थोडा गोंधळ दिसून आला आणि याच कारणामुळे यावेळेस आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान चा 19 वा हप्ता जमा केला जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता वितरित केला जाईल.
नमो शेतकरी सन्मान योजना चा हप्ता कधी जमा होईल
आता पीएम किसान योजने चा 19वा हप्ता पाहिलं तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
केंद्र सरकारकडून लाभार्थी यादी राज्य सरकारकडे आल्यानंतर खात्यात जमा होणार पैसे
पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकरी पात्र आहेत यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर केंद्र सरकारकडून या सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करणार आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी पाहिलं तर सात ते आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ताह एक किंवा दोन मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाऊ शकतो