50 लाखाचे होम लोन घेतल्यावर किती भरावा लागेल इएमआय इथे पहा संपूर्ण गणित | Home Loan
Home Loan EMI Calculation नमस्कार मित्रांनो आपण सध्याच्या स्थिती पाहिलं तर ग्रामीण भागात किंवा शहरी या दोन्ही भागांमध्ये जमिनी, रियल इस्टेट, फ्लॅट,प्लॉट याचबरोबर घर यांच्या किमती वाढतच आलेले आहेत आणि अशात जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर आपल्याकडे संपूर्ण पैसे नसले तरीही आपण घर घेऊ शकतो. पैसे नसताना घर घेण्यासाठी आपण होम लोन घेऊन घर … Read more