LIC कडून नवीन पेन्शन प्लॅन योजना सुरू आयुष्यभर मिळणार पेन्शन पहा संपूर्ण माहिती
LIC Smart Pension Plan Scheme देशातील सर्व नागरिकांना माहीतच आहे की देशातील सर्वात मोठी जी विमा कंपनी आहे ती विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा निगमन ही आहे म्हणजेच याला आपण एलआयसी देखील असे म्हणतो आता एलआयसी कडून नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्ट पेन्शन प्लॅन लॉन्च केलेला आहे … Read more