या गाडीची हवाच मार्केटमध्ये महिंद्राची नवीन बोलेरो लॉन्च पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra Bolero New Model Launch 2025 महिंद्रा कंपनीने त्यांची लोकप्रिय एसयूव्ही गाडी असलेली बोलेरो निओचे 2025 नवीन मॉडेल मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे या गाडीच्या स्टायलिश डिझाईन जबरदस्त फीचर्स आणि उत्कृष्ट डिझाईन सोबत ही गाडी मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक चांगली सेव्हन सीटर पावरफुल एसीबी गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला ही गाडी एकदम फायदेशीर ठरणार आहे ही गाडीची डिझाईन आणि तिची पावर पाहून तुम्हाला ही गाडी लगेच घरी आणावी वाटेल महिंद्राच्या या नवीन गाडीमध्ये एक शक्तिशाली आणि बेस्ट परफॉर्मन्स चे 1493 सीसीचे इंजन आहे याचबरोबर या गाडीचे मायलेज ही पाहिले तर तुम्हाला सुमारे 17 किलोमीटर इतक्यापर्यंत असल्याचे म्हटले जात आहे.

गाडीचे डिझाईन आणि इंटेरियर :-

महिंद्रा ने नवीन लॉन्च केलेल्या बोलेरो न्यू 2025 मॉडेलचे बॉक्स डिझाईन आणि आधुनिक एलईडी हेडलाइट्स याचबरोबर स्पीड स्पीड मीटर आणि रिव्हर्स पार्किंगचे सेंसर अशा जबरदस्त फीचर सोबत ही गाडी येत आहे या गाडीच्या आतील भागात नवीन टच स्क्रीन फोटो याचबरोबर स्मार्ट रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि जबरदस्त नवीन टेक्नॉलॉजी चे बसण्याची व्यवस्था याने ही गाडी तुम्हाला नक्कीच आवडेल.

इंजिन आणि परफॉर्मन्स कसा आहे?

महिंद्रा बोलेरो कंपनीने या कार मध्ये तुम्हाला तब्बल 1493 सीसीचे शक्तिशाली इंजन दिलेले आहे आणि ते नवीन सुधारित टेक्नॉलॉजी सोबत एकदम जबरदस्त इंजिन देण्यात आलेले आहे महिंद्रा कंपनी 1493 सीसीचे शक्तिशाली इंजन सपोर्ट तुम्हाला या गाडीमध्ये दिलेले आहे इंजन तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या तीन सिलेंडरसह उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला 98 एचपी पावर जनरेट करून देऊ शकते याचबरोबर हे 1.5 लिटर एम होक डिझेल इंजिन द्वारे समर्थित आहे जे 100 बीएचपी आणि 260 न्यूटन मीटर पार्क निर्माण करते इंजन तुम्हाला मॅन्युअल फाईव्ह स्पीड ट्रान्समिशन सोबत याचबरोबर या गाडीचे तुम्हाला मायलेज 17.3 किमी प्रति लिटर पर्यंत मिळणार आहे.

जबरदस्त फीचर्स :-

महिंद्रा कंपनीने तुम्हाला अनेक चांगले आणि जबरदस्त फीचर्स दिलेले आहेत याचबरोबर अधिक फीचर्स बाबत पाहिलं तर या कारमध्ये तुम्हाला पावर स्टेरिंग, पावर विंडो फ्रंट, अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम, एअर कंडिशन, ड्रायव्हर एअरबॅग आणि याचबरोबर पॅसेंजर एअरबॅग सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत.

7 सीटर क्षमता :-

या गाडीमध्ये तुम्हाला एबीएस आणि ईबीडी सह ड्युअल बॅग्स टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि याचबरोबर रिव्हर्स पार्किंग सेन्सर सुद्धा मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला पार्किंग करताना गाडीला कोणतीही नुकसान होणार नाही.

गाडीची किंमत किती?

जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक जबरदस्त आणि कम्फर्टेबल गाडी घेण्याचे विचार करत आहात तर ही गाडी तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे आणि या गाडीची किंमत 9.95 लाखापासून सुरू होते आणि टॉप मॉडेल नुसार 12.75 लाखापर्यंत जाते

Leave a Comment