‘उई अम्मा’ गाण्यावर नाचत होती चिमुकली, लहान भावाने केलं असा काही….. video झाला वायरल

little girl dance viral : सोशल मीडियावर एखादे नवीन गाणे चर्चेत आले की सर्वजण त्यावर व्हिडिओ करून पोस्ट करताना दिसतात. कोणी त्यावर नाचताचा व्हिडिओ पोस्ट करतात किंवा कोणी मजेशीर काहीतरी करतात. सोशल मीडियावर जगणार्‍या लोकांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही महिन्यांपासून राशा टंडन हिचे उई अम्मा हे गाणे चर्चेत आले आहे.

 

‘उई अम्मा’ गाण्यावर नाचत होती चिमुकली, video झाला वायरल

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

राशांचा डान्स आणि गाण्याची चाल दोन्हीने नेटकऱ्यांना वेड लावले आहे. अनेक लोक गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ पोस्ट करत आहे. या गाण्याच्या हुक स्टेप देखील नेटकऱ्यांचे मुख्य आकर्षण ठरल्या. दरम्यान उई अम्मा गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रंचड आवडला आहे.

 

‘उई अम्मा’ गाण्यावर नाचत होती चिमुकली, video झाला वायरल

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

उई अम्मा गाण्यावर थिरकली चिमुकली

अरुणाचल प्रदेशातील एका लहान मुलीच्या व्हिडिओने ‘उई अम्मा’ गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी अत्यंत खूश झाले आहेत आणि सोशल मीडिया वापरकर्ते त्याला आतापर्यंतचा सर्वोत्तम डान्स व्हिडिओ असे म्हणत आहेत.

 

‘उई अम्मा’ गाण्यावर नाचत होती चिमुकली, video झाला वायरल

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

केनरिक गॅमलिन नावाच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या आता व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, ती लहान मुलगी आझाद चित्रपटातील उई अम्मावर नाचताना दिसत होती. तिने गाण्याच्या हूक स्टेप्स अगदी अचूकपणे केल्या आहेत.

चिमुकलीच्या भावाने जिंकले नेटकऱ्यांचे मन

पिवळ्या सलवार सूट आणि लाल दुपट्टा घातलेल्या या चिमुकलीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. चिमुकली डान्स करताना प्रत्येत स्टेप्स व्यवस्थित करत आहे. चिमुकलीचे हावभाव आणि आत्मविश्वास पाहून नेटकरी थक्क झाले आहे. चिमुकलीने अप्रतिम डान्स केला पण हा व्हिडिओमध्ये आणखी एका कारणामुळे लोकांना आवडला आहे तो म्हणजे चिमुकलीचा छोटा भाऊ.

 

‘उई अम्मा’ गाण्यावर नाचत होती चिमुकली, video झाला वायरल

👉 इथे क्लिक करून पहा 👈

 

चिमुकली कॅमेऱ्यासमोर नाचत असताना मागच्या बाजूला तिचा चिमुकला भाऊ पडद्यामागे उभा असल्याचे दिसत आहे. चिमुकला बहिणीला नाचताना पाहून तिथेच उभा राहतो आणि त्यानंतर तो तिच्या गाण्याचे बोल म्हणतो. ज्या पद्धतीने तो हे म्हणतो ते नेटकऱ्यांना खूप आवडले आहे. चिमुकल्याने अचानक व्हिडीओमध्ये येऊन सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे.

व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी बहिण भावडांचे कौतुक केले आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले, भावाने बाजी मारली तर दुसरा म्हणाला की, ती अत्यंत गोड आहे, तिने खूप भारी डान्स केला, पण मी पुन्हा पुन्हा तिचा डान्स पाहत आहे. तिसरा म्हणाला की, “मागे उभे असलेल्या भावाने जे काही केले ते अत्यंत गोंडस होते”

Leave a Comment