या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार ३००० रुपये यादी जाहीर यादीत नाव चेक करा

Ladki Bahin Yojana 3000 List : लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता मे महिन्यात काही महिलांना ३००० रुपये मिळणार आहेत.

 

या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार ३००० रुपये यादी जाहीर

इथे यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. एप्रिलच्या हप्त्यानंतर आता महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभा निवडणूकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत काही अंबलबजावणी अजूनही झालेली नाही. दरम्यान, मे महिन्यात आता काही लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये दिले जाणार आहेत.

 

या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार ३००० रुपये यादी जाहीर

इथे यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये दिला जाऊ शकतो. या योजनेत मे महिन्यातदेखील महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार ३००० रुपये यादी जाहीर

इथे यादीत नाव चेक करा

Leave a Comment