1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार आता लाडक्या बहिणांना ; पहा यादीत नाव

ladaki bahin yojana yadi : महाराष्ट्र सरकारने “माझी लाडकी बहीण” नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. आता लवकरच या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच १०वे पैसे बँकेत येणार आहेत. या आधी ९ वेळा पैसे आले आहेत. आता एप्रिल महिन्यात १०वा हप्ता मिळणार आहे.

 

1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार आता लाडक्या बहिणांना

👉 पहा यादीत नाव 👈

 

“माझी लाडकी बहीण” योजना म्हणजे काय?

ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
या योजनेत १८ ते ६५ वयाच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.
हे पैसे थेट बँकेत पाठवले जातात.
सरकार पुढे हे पैसे २१०० रुपये करणार असल्याचेही सांगितले आहे.

 

1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार आता लाडक्या बहिणांना

👉 पहा यादीत नाव 👈

 

या योजनेमागचा उद्देश काय आहे?

महिलांना पैशांनी मदत करणे.
महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणे.
महिलांचा सन्मान वाढवणे.
आत्तापर्यंत २ कोटी ४१ लाखांपेक्षा जास्त महिलांनी या योजनेत नाव नोंदवले आहे.
या सगळ्या महिलांना दर महिन्याचे पैसे मिळतात.

 

1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार आता लाडक्या बहिणांना

👉 पहा यादीत नाव 👈

Leave a Comment