Kharip Crop Insurance : यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकूण 3,265 कोटी 36 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यापैकी 2,546 कोटी 6 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत, तर उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.
मोठी बातमी! खरीप पीक विम्याचे पैसे सरकारकडून मंजूर वाचा यादी
यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकूण 3,265 कोटी 36 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. यापैकी 2,546 कोटी 6 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत, तर उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे.
मोठी बातमी! खरीप पीक विम्याचे पैसे सरकारकडून मंजूर वाचा यादी
या योजनेत यंदा फक्त एक रुपयात विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याअंतर्गत, स्थानिक नैसर्गिक आपत्त्यांमुळे शेतकऱ्यांना 2,552 कोटी 60 लाख रुपयांची तर हंगामातील प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीसाठी 712 कोटी 75 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे.
मोठी बातमी! खरीप पीक विम्याचे पैसे सरकारकडून मंजूर वाचा यादी