बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 4000 जागांसाठी भरती सुरू असा करा अर्ज APPLY HERE
bank of baroda recruitment 2025 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता जे कोणी पदवीधर विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ बडोदा ने अप्रेंटिस या पदासाठी भरती सुरू केलेली आहे आणि यासाठी अर्ज मागवलेले आहेत. आणि ही अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज भरण्यासाठी सुरू केलेली आहे या पदांसाठी जे कोणी पदवीधर … Read more