महिलांसाठी आनंदाची बातमी होळीनिमित्त रेशन सोबत मिळणार मोफत साडी गिफ्ट
Free Sadi Gift Yojana महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि यानंतरच आता होळीनिमित्त राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार आता महिलांना रेशन सोबत मोफत साडी दिली जाणार आहे तर चला जाणून घेऊया ही साडी … Read more