तारीख जाहीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यात होणार जमा
pm kisan installment update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये माहे डिसेंबर 2024 पासून मार्च 2025 या कालावधीचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामध्ये आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक 24 फेब्रुवारी 2025 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात बिहारमधील भागलपुर येथे होण्यात येणाऱ्या समारंभात सर्व … Read more