फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रु. महिलांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा
Ladki bahin Aaditi tatkare जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या दोन दिवसांत मार्चचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना … Read more