Tar Kumpan Yojana : शेतजमीन तार कुंपणसाठी मिळणार 100% अनुदान, असा करा अर्ज
Tar Kumpan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यात अनियमित पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यांचा समावेश होतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने ‘तार कुंपण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना 90% अनुदानावर काटेरी तार कुंपण उभारण्यासाठी मदत करते, … Read more