New Rule: नवा नियम वाचल्याशिवाय UPI पेमेंट करू नका; इथे जाणून घ्या नवीन नियम

UPI : पेमेंट आता अधिक सुरक्षित होणार आहे. 30 जून 2025 पासून पेमेंट कन्फर्म करण्यापूर्वी पैसे स्वीकारणाऱ्याचे बँकेतील खरे नाव दिसणार आहे. या NPCI नियमामुळे टोपणनावामुळे होणारी फसवणूक टळेल आणि डिजिटल व्यवहार अधिक पारदर्शक होतील.

 

नवा नियम वाचल्याशिवाय UPI पेमेंट करू नका

इथे जाणून घ्या नवीन नियम

 

UPI (Unified Payments Interface) द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. आता लवकरच UPI पेमेंट करताना फसवणूक होण्याची शक्यता आणखी कमी होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक नवीन नियम आणला आहे. ज्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे बँकेत नोंदणीकृत असलेले ‘खरे नाव’ स्पष्टपणे दिसेल. सध्या अनेकदा दिसणारे टोपणनाव (Alias/Nickname) किंवा सेव्ह केलेले नाव आता दिसणार नाही. ज्यामुळे फसवणुकीला आळा बसेल.

 

नवा नियम वाचल्याशिवाय UPI पेमेंट करू नका

इथे जाणून घ्या नवीन नियम

Leave a Comment